Posts

Showing posts from 2014

मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

Image
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन  मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल साहेबांनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार्यांच्या उरावर बसण्यासाठी संघटनेची स्थापना केली  गरीबांना तारा माजलेल्यांना मारा ग्रामीण भागातुन मुंबई पुणेला मराठा तरु ण रोजगारासाठी व स्वयंरोजगारसाठी आलेला असेल त्याच्या पोटावर पाय आणणाराच्या पेकटात लाथ घालण्यासाठी संघटनेची स्थापना केली मागुन मिळत नाही ते लढुन मिळवाव लागत 2000सालापासुन महाराष्ट्राच्या मातीवर अन्यायाविरुद्ध आक्रमक पणे लढा देऊन सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करुण अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारी. भारत देशामध्ये सर्वात जास्त युवक असलेली संघटना म्हणून अभिमानाने उभी आहे महाराष्ट्रातील सर्व पुढार्यांना जाहिर इशारा मराठा आरक्षण साठी मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेबांनी बलीदान दिले अनेक छाव्यांनी आत्मदहन केले अनेक जेलमध्ये गेले जामीन मिळवण्यासाठी कुणी जमीण विकली तर कोणी आईच मंगळसुत्र गहाण ठेवल आमच्या मराठ्यांच्या पोरांची करीअरची वाट लागली काठ्या अंगावर झेलल्या तडीपारी भोगल्या मराठा आरक्षण साठी आमच्या मित्र मराठा संघटनांची साथ लाभली मराठा...

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन

Image
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन  मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल यांनी मराठा अस्मितेसाठी बलिदान दिले दिवस रात्र एक करून पायी पायी चालत काट्याकुट्यातुन चालुन विस्कटलेला मराठा समाज एकत्र केला त्यात त्यांची प्रकृती बिघडली डॉक् टर ने विश्रांती घेण्यास सांगितलं पण साहेबांनी तिकडे दुर्लक्ष केले मराठ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मराठा समाजाला जागे करण्यासाठी गावोगावी जाऊन प्रबोधन केले जाहीर सभा घेतल्या आक्रमक भाषण शैलीमुळे अण्णासाहेबांनी मराठा तरुणांची मन जिंकली लाखो तरुण समाजासाठी व साहेबांच्या प्रेमापोटी जीव द्यायला तयार होती साहेबांनी जीवाची पर्वा कधी केलीच नाही अन्याय दिसता क्षणीच तो दुर करायचे परिणामाची कधी चिंता केली नाही अन्यायाविरुद्ध लढताना अनेक वेळा जेल मध्ये गेले मराठा अस्मितेसाठी लढता लढता काळाने वेळेवर मात केली मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल यांची पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण छावा विश्व दुखाच्या महासागरात बुडाले दुखाचा डोंगर कोसळला असतानाच वार्या सारख्या बातम्या पसरू लागल्या छावा संपली अण्णासाहेबांची छावा स...

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील

Image
गरीबी काय जात बघुन येते का मग जातीच्या आधारावर आरक्षण का मराठा म्हटलं की श्रीमंत अरे मराठा ८०%शेतकरी आहे जमीन कोरडवाहु काय घंटा उगवणार आम्ही कागदावर जहागीरदार आहोत पण प्रत्यक्षात पाऊसाची वाट पहाता पाऊस न आल्यामुळे आमची वाट लागते शिक्षणाचा बाजार मांडला खिशात पैसे नाहीत तिकडे फिरकणार कसे मराठा समाजाला आरक्षण देण ही काळाची गरज आहे  मग साल्यांनो मराठा आरक्षणला विरोध का दादागिरीची भाषा करता कुणाला मराठा समाजाला आरक्षण मिळाले की रस्त्यावर उतरणार मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब अ सते तर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाराचे रस्त्यावर उतरण्यासाठी तांगड्याच ठेवल्या नसत्या सुर्याला झाकण आणि मराठ्यांना वाकवण कोणाच्या बापाला जमणार नाही अरे आम्ही छत्रपती राजेंचे मराठे म्हणून लढतोय मग आम्हाला विरोध करणारे काय गणोजीच्या औलादी आहेत का हक्क मागणेे जर गुन्हा असेल तो गुन्हा आम्ही करणार मराठ्याचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल साहेबांनी मराठा अस्मितेसाठी ४६केसेस अंगावर घेतल्या जेल मध्ये गेले मराठा आरक्षणासाठी अनेक छाव्यांनी आत्मदहन केले आंदोलनं केली उपॊषण केली पण त्याचा राज्यकर्त्यावर काहीच पडल...

मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

Image
ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या मातीवर संकटे आली त्या त्या वेळी महाराष्ट्राच्या मायभुमीने ती संकटे दुर करण्यासाठी योध्दा पुत्र जन्माला घातले त्यातीलच एक आमचे लाडके आमचे प्रेरणास्थान मराठा अस्मितेचा बुलंद आवाज मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल  महाराष्ट्राच्या लातुर मध्ये अधिकार्याने एका महिलेचा विनयभंग केला संपुर्ण लातुरसह महाराष्ट्र हळहळला पण त्या महिलेला न्याय मिळवुन देण्याच धाडस कोण्याच्यात होत नव्हते राजकीय नेते  मुक गिळुन बसले पोलीस राजकीय हस्तक्षेपमध्ये फसले कोण त्या महिलेला न्याय मिळवुन देणार तेवढ्यात एक ना राजकीय ना शासकीय एका सामान्य कुटुंबातील १८वर्षाचा तरुण परीणामाची तमा न बाळगता अन्यायाविरुद्ध पेठुन उठला गेला त्या अधिकार्याला नागडे करुन मारले हा प्रकार महाराष्ट्रात समजला मराठ्याची छाती अभिमानाने फुलली त्या तरुणाला अटक केली त्या तरुणानाने महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली त्यांच्या ह्रदयावर राज केले त्या तरुणाचे जनतेने स्वागत केले जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून १९ २ २००० साली अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनची स्थापना केली मग सुरु झाला झंझावात म...