मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या मातीवर संकटे आली त्या त्या वेळी महाराष्ट्राच्या मायभुमीने ती संकटे दुर करण्यासाठी योध्दा पुत्र जन्माला घातले त्यातीलच एक आमचे लाडके आमचे प्रेरणास्थान मराठा अस्मितेचा बुलंद आवाज मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल 
महाराष्ट्राच्या लातुर मध्ये अधिकार्याने एका महिलेचा विनयभंग केला संपुर्ण लातुरसह महाराष्ट्र हळहळला पण त्या महिलेला न्याय मिळवुन देण्याच धाडस कोण्याच्यात होत नव्हते राजकीय नेते मुक गिळुन बसले पोलीस राजकीय हस्तक्षेपमध्ये फसले कोण त्या महिलेला न्याय मिळवुन देणार तेवढ्यात एक ना राजकीय ना शासकीय एका सामान्य कुटुंबातील १८वर्षाचा तरुण परीणामाची तमा न बाळगता अन्यायाविरुद्ध पेठुन उठला गेला त्या अधिकार्याला नागडे करुन मारले हा प्रकार महाराष्ट्रात समजला मराठ्याची छाती अभिमानाने फुलली त्या तरुणाला अटक केली त्या तरुणानाने महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली त्यांच्या ह्रदयावर राज केले त्या तरुणाचे जनतेने स्वागत केले जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून १९ २ २००० साली अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनची स्थापना केली मग सुरु झाला झंझावात मराठा आरक्षण शेतकऱ्यांच्या आत्महत्या बाभळी अशी अनेक आंदोलने करून राज्य सरकार केन्द्र सरकार झुकवले अनेक वेळा जेल मध्ये गेले . अण्णासाहेब जावळे पाटिल हे मराठ्याचे क्रांतीसुर्य झाले

संतोष कदम
कार्याध्यक्ष मुंबई शहर
युवक आघाडी

Comments

Popular posts from this blog

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन