मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील

गरीबी काय जात बघुन येते का मग जातीच्या आधारावर आरक्षण का
मराठा म्हटलं की श्रीमंत अरे मराठा ८०%शेतकरी आहे जमीन कोरडवाहु काय घंटा उगवणार आम्ही कागदावर जहागीरदार आहोत पण प्रत्यक्षात पाऊसाची वाट पहाता पाऊस न आल्यामुळे आमची वाट लागते शिक्षणाचा बाजार मांडला खिशात पैसे नाहीत तिकडे फिरकणार कसे मराठा समाजाला आरक्षण देण ही काळाची गरज आहे 
मग साल्यांनो मराठा आरक्षणला विरोध का दादागिरीची भाषा करता कुणाला मराठा समाजाला आरक्षण मिळाले की रस्त्यावर उतरणार मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब असते तर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाराचे रस्त्यावर उतरण्यासाठी तांगड्याच ठेवल्या नसत्या
सुर्याला झाकण आणि मराठ्यांना वाकवण कोणाच्या बापाला जमणार नाही
अरे आम्ही छत्रपती राजेंचे मराठे म्हणून लढतोय मग आम्हाला विरोध करणारे काय गणोजीच्या औलादी आहेत का हक्क मागणेे जर गुन्हा असेल तो गुन्हा आम्ही करणार मराठ्याचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल साहेबांनी मराठा अस्मितेसाठी ४६केसेस अंगावर घेतल्या जेल मध्ये गेले मराठा आरक्षणासाठी अनेक छाव्यांनी आत्मदहन केले आंदोलनं केली उपॊषण केली पण त्याचा राज्यकर्त्यावर काहीच पडला नाही
अगर मांगनेसे नही मिलेगा तो छिनना पडेगा
तुम्हारी सरकारने हमको चुनौती दी तो तलवार उठाना पडेगा साहेब आम्हाला माफ करा लोकसभा निवडणुका अगोदर आम्ही मराठा आरक्षण मिळवु शकलो नाही पण साहेब विधानसभा निवडणुका होणाच्या अगोदर आम्ही आरक्षण मिळवुच
नाही आम्हास कोणाच्या बाची भिती आमच्या पाठी छत्रपति
जय छावा
-संतोष कदम
मुंबई

Comments

Popular posts from this blog

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन