मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन 
मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटिल साहेबांनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार्यांच्या उरावर बसण्यासाठी संघटनेची स्थापना केली 
गरीबांना तारा माजलेल्यांना मारा
ग्रामीण भागातुन मुंबई पुणेला मराठा तरुण रोजगारासाठी व स्वयंरोजगारसाठी आलेला असेल त्याच्या पोटावर पाय आणणाराच्या पेकटात लाथ घालण्यासाठी संघटनेची स्थापना केली
मागुन मिळत नाही ते लढुन मिळवाव लागत
2000सालापासुन महाराष्ट्राच्या मातीवर अन्यायाविरुद्ध आक्रमक पणे लढा देऊन सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करुण अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणारी. भारत देशामध्ये सर्वात जास्त युवक असलेली संघटना म्हणून अभिमानाने उभी आहे
महाराष्ट्रातील सर्व पुढार्यांना जाहिर इशारा मराठा आरक्षण साठी मराठ्यांचे क्रांतीसुर्य अण्णासाहेबांनी बलीदान दिले
अनेक छाव्यांनी आत्मदहन केले अनेक जेलमध्ये गेले जामीन मिळवण्यासाठी कुणी जमीण विकली तर कोणी आईच मंगळसुत्र गहाण ठेवल
आमच्या मराठ्यांच्या पोरांची करीअरची वाट लागली
काठ्या अंगावर झेलल्या तडीपारी भोगल्या
मराठा आरक्षण साठी आमच्या मित्र मराठा संघटनांची साथ लाभली
मराठा आरक्षणाच राजकारण केले व राजकारणात फायद्यासाठी मराठा आरक्षणशी तडजोड केली तर मराठ्यांची पोर तडजोड करणारांना पेटवल्या शिवाय स्वत बसणार नाही
अण्णासाहेबांचे बळीदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही
साहेबांच्या स्वप्नपुर्ती साठी आज लाखो छावे जीव द्यायला तयार आहेत पण लक्षात ठेवा
जीव देणारे जीव घ्यायला मागे पुढे पहाणार नाहीत
जय छावा
संतोष कदम
युवक आघाडी मुंबई

Comments

Popular posts from this blog

मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन